महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

१७ ,डॉ.आंबेडकर मार्ग,पुणे -१



सूचना:

1.परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी गोपनीय काम करण्याची इच्छा असलेल्या तज्ञ व्यक्तींनीच सदर माहिती प्रपत्र भरावे.

2.सर्व माहिती इंग्रजीत (Capital Letters) भरणे आवश्यक आहे.

3.सर्व मुद्यांची माहिती भरल्याशिवाय प्रपत्र Submit होणार नाही.

4.गोपनीय काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तज्ञांनी आपल्या संस्थेच्या प्राचार्य/नियंत्रण अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यानिशी संमतीपत्र स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे .

5.टपालाने किंवा ईमेलने माहिती प्रपत्र किंवा संमतीपत्र पाठविण्याची आवश्यकता नाही.


गोपनीय कामासाठी तज्ञ शिक्षकांची माहिती प्रपत्र

तज्ञ शिक्षकांचे/प्राध्यापकांचे संपूर्ण नाव  
शाळा/महाविद्यालय/शासकीय कार्यालय प्रकार  
शाळेचे/महाविद्यालयाचे/शासकीय कार्यालयाचे नाव व पत्ता  
निवासी पत्ता  
संपर्क नंबर /भ्रमण ध्वनी
कार्यालय  
निवास  
ई मेल आय डी  
शैक्षणिक पात्रता
अ. क्र. पदवी /पदव्युत्तर परीक्षेचे नाव मंडळ /विद्यापीठाचे नाव पदवी प्राप्त केल्याचे वर्ष विषय माध्यम
1          
2
3
4
5
6
7
व्यावसायिक पात्रता
अ. क्र. पदवीचे नाव मंडळ /विद्यापीठाचे नाव पदवी प्राप्त केल्याचे वर्ष विषय/अध्यापन पद्धती माध्यम
1          
2
3
4
5
शैक्षणिक अध्यापनाचा किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभवाचा तपशील
अ. क्र. इयत्ता/स्तर विषय माध्यम अनुभव वर्ष
1        
2
3
4
इतर विशेष योग्यता  
तपशील
परीक्षेसंदर्भातील यापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव
अ. क्र. कामाचे स्वरूप संस्थेचे/मंडळाचे नाव परीक्षेचे नाव कालावधी (वर्ष)
1        
2
3
4
5
काम करण्याची इच्छुक्ता  
कोणत्या परीक्षेसाठी काम करण्यास इच्छुक आहात  













कोणत्या माध्यमासाठी काम करण्यास इच्छुक आहात  
सध्या सेवेत कार्यरत आहात की सेवानिवृत्त  
मुख्याध्यापक /प्राचार्यांचे/नियंत्रक अधिकारी शिफारस पत्र(स्कॅन करून अपलोड करावे )