|
उद्दिष्ट : महाराष्ट्रातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विध्यार्थ्यांना निवासी
शिक्षाणाचा फ़ायदा मिळवुण देने आणि त्यांची सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रगती
करणे.
पात्रता: महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागामार्फ़त चालविल्या जानारय़ा
आश्रमशाळेतील विध्यार्थी परीक्षेस बसू शकतात (या विध्यानिकेतनमध्ये मुलींनाही
प्रवेश नाही)
कालावधी :५ ते १२ वी पर्यंत कालावधी.
परीक्षा शुल्क : माफ़.
परीक्षेचा महिना : दरवर्षी ही परीक्षा साधारण्त: फ़ेब्रुवारी महिन्याच्या तिसरा
रविवार पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात घेतली
जाते.
माध्यम :मराठी परीक्षा
विषय : विषय वेळ गुण भाषा+सामाजिक शास्त्रे १ तास १०० गणित १ तास १०० बुध्दिमत्ता
चाचणी + सामान्यविKku १ तास १००
सवलती : विध्यार्थांचा शिक्षण कालावधीमध्ये होणारा संपूर्ण खर्च शासनामार्फ़त केला
जातो.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :१)जातीचा दाखला (VJNT) २)वैध्यकीय अधिकारयांचे
आरोग्य प्रमाणपत्र ३)पालकांचा वार्षिक उत्पनाचा दाखला (पालकांचे वार्षिक उत्पन्न
२०००० पेक्षा जास्त नसावे.)
|