Skip Navigation Links
Home
Contact Us
About Us
Examinations
Exam-Info
Results
Tenders
आदिवासी विध्य़ानिकॆतन प्रवेश प्ररीक्षा
 
उद्दिष्ट: आदिवासी विभागातील अनुसूचित जमातीमधील विर्ध्याथ्यांच्या उन्नतीसाठी व त्यांच्या सर्वागीण विकासासाठीत त्यांची विध्य़ानिकॆतनातील प्रवेशासाठी निवड करणे.
पात्रता: प्रवेश परीक्षेस बसणारा विध्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.
१)तो इयत्ता ४ थीत शिकणारा मुलगाच असावा (मुलींना या विध्य़ानिकॆतनमध्ये प्रवेश नाही )
२)तो अनुसूचित जमातींपॆकी (एस.टी) असावा.
३)शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील अनुसूचित जमातीमधील असावा.
अर्ज करण्याची पद्धत : विहित नमुन्यातील भरणे आवश्यक.
परिक्षॆचा महिना: सर्वसाधारण दरवर्षी फ़ेब्रुवारी महिन्यात तिसरा रविवार (पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परीक्षेबरोबर) माध्यम : मराठी
विध्य़ानिकॆतनॆ उपलब्द जागा :
अ)शासकीय़ विध्य़ानिकॆतन,पुसेगांव,जि.सातारा १७
ब)शासकीय़ विध्य़ानिकॆतन,धुळे १९
क)शासकीय़ विध्य़ानिकॆतन,vkSjaxkckn १७
ड)शासकीय़ विध्य़ानिकॆतन,अमरावती १७
इ)शासकीय़ विध्य़ानिकॆतन,केळापूर,जि.यवतमाळ ३० १००
सुविधा : विध्य़ानिकॆतनमध्ये विर्ध्याथ्यांना शिक्षण,निवास व भोजन विनामूल्य.
परीक्षा विषय : विषय वेळ गुण भाषा+सामाजीक शास्त्रे १ तास १०० गणित १ तास १०० बुध्दिमत्ता चाचणी + १ तास १०० lkekU;Kku
परिक्षा केंद्रे: अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेल्या जिल्यांमध्ये पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवॄत्ती परिक्षेसाठी निश्चित केद्रावर सदर परीक्षेबरोबरच ही परीक्षा घेतली जाते.
निकाल वितरण : उपलब्ध रिक्त जागांच्या प्रमानात प्राचार्यांच्या मागणीनुसार याद्या पाठविल्या जातात.
 
     
     
     

Last update on 16/05/2013
Best viewed @ 1024 x 768 pixels

Copyright © Maharashtra State Examination Council.All rights are reserved